आयर्लंड वूल्व्ज क्रिकेट संघाने मार्च-एप्रिल २०२२ दरम्यान तीन २०-२० सामने आणि पाच लिस्ट - अ सामने खेळण्यासाठी नामिबियाचा दौरा केला. सर्व सामने विन्डहोक येथील वॉन्डरर्स क्रिकेट मैदान इथे खेळविण्यात आले.
नामिबिया अ ने ट्वेंटी२० मालिका २-१ ने जिंकली. लिस्ट-अ मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली.
आयर्लंड वूल्व्ज क्रिकेट संघाचा नामिबिया दौरा, २०२१-२२
यामागील विज्ञान आणि इतिहास.