युएफा चँपियन्स लीग २००८-०९ ही युएफा स्पर्धेची १७वी आवृत्ती होती. रोमच्या स्तादियो ऑलिंपिको येथे २७ मे, २००९ रोजी खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात एफसी बार्सेलोना ने मँचेस्टर युनायटेडला २-०नी हरवून सलग तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →युएफा चँपियन्स लीग २००८-०९
या विषयावर तज्ञ बना.