युएफा युरो २००८ स्पर्धेच्या प्रसारण हक्कांविषयीची माहिती येथे आहे. यापूर्वी युएफा युरोपीय ब्रॉडकास्टिंग युनियन द्वारे स्पर्धेचे प्रसारण हक्क विकत असे, परंतु २००८ च्या स्पर्धेसाठी त्यांनी स्पोर्टफाइव्ह या एजन्सीद्वारे हे हक्त विकले. यामुळे युएफाला आपल्या महसुलात ६० कोटी युरोपेक्षा जास्त वाढ होण्याची अपेक्षा होती.
युएफा यूरो २००८ प्रक्षेपण
यामागील विज्ञान आणि इतिहास.