युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन्स (संक्षिप्त: युएफा) ही युरोप खंडामधील देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांची एक नियंत्रण संस्था आहे. सध्या युरोपामधील ५३ देशांचे फुटबॉल संघ युएफाचे सदस्य आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →युएफा
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!