यश रवीसिंग ठाकूर (जन्म: २८ डिसेंबर १९९८) हा एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये विदर्भासाठी आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये पंजाब किंग्ससाठी खेळतो.
त्याने २५ फेब्रुवारी २०१७ रोजी २०१६-१७ विजय हजारे करंडक स्पर्धेत विदर्भासाठी लिस्ट अ पदार्पण केले. त्याने २८ नोव्हेंबर २०१८ रोजी २०१८-१९ रणजी करंडक स्पर्धेत विदर्भासाठी प्रथम श्रेणी पदार्पण केले. त्याने २१ फेब्रुवारी २०१९ रोजी २०१८-१९ सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत विदर्भासाठी ट्वेंटी२० पदार्पण केले.
यशने झिम्बाब्वेविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी२० मालिकेमधून २५ जुलै २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.
यश ठाकूर
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.