भुवनेश्वर कुमार मवि (५ डिसेंबर १९९० - मुझफ्फरनगर, उत्तर प्रदेश) हा भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. ह्याने उत्तरप्रदेश संघाकडून खेळायला सुरुवात केली. ह्याने आपली पहिला वन-डे सामना ३० डिसेंबर २०१२ रोजी पाकिस्तान विरुद्ध खेळला तर पहिला टी-२० सामना २५ डिसेंबर २०१२ रोजी पाकिस्तान विरुद्धच खेळला.
रणजी सामन्यात चमकल्यानंतर २००९ साली Royal Challengers Banglore ह्या IPL मधील संघाने त्यास घेतले. सध्या तो IPL मधील Sunrisers hyderabad संघाकडून खेळत आहे. एक उत्तम स्विंग गोलंदाजाबरोबरच तो एक Lower-Middle-Order मधील फलंदाजही आहे. ह्यामुळेच तो एक ऑल राउंडर म्हणूनही उपयोगाला येतो.
भुवनेश्वर कुमार
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.