अंश प्रदीपकुमार पटेल (जन्म १९ फेब्रुवारी २००२, वडोदरा, गुजरात) कॅनडा क्रिकेट संघाकडून खेळणारा गोलंदाज आहे. तो उजव्या हाताने फलंदाजी आणि डावखुरी मनगटी फिरकी (Wrist spin) गोलंदाजी करतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अंश पटेल (कॅनडाचा क्रिकेट खेळाडू)
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.