अझहर अली

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

अझहर अली

अझर अली (उर्दू: اظہر علی; जन्म १९ फेब्रुवारी १९८५ रोजी लाहोर, पंजाब) हा पाकिस्तान क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. त्याला कसोटी संघाचा उपकर्णधार म्हणून सुद्धा नियुक्त केले गेले आहे. जुलै २०१० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने लॉर्डस मैदानावर पाकिस्तानकडून कसोटी पदार्पण केले. अझहर उजव्या हाताने फलंदाजी करतो आणि तो एक अर्ध-वेळ लेग-ब्रेक गोलंदाज आहे. तो लाहोर, लाहोर ब्लूज, लाहोर व्हाईट्स, अब्बोत्ताबाद, खान रिसर्च लॅबॉरेट्रीज, पंजाब आणि हंटली (स्कॉटलंड) ह्या संघांकडून खेळला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →