पाकिस्तान क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१६-१७

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

पाकिस्तान क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१६-१७

दोन कसोटी आणि एक तीन दिवसीय प्रथम श्रेणी सामन्याच्या मालिकेसाठी पाकिस्तान क्रिकेट संघाने नोव्हेंबर २०१६ मध्ये न्यू झीलंड दौरा केला. दोन कसोटी सामन्यांसाठी ख्राईस्टचर्च आणि हॅमिल्टन या दोन स्थळांची निवड करण्यात आली होती.

१४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीनंतर ख्राईस्टचर्चमध्ये आलेल्या ७.५ तीव्रतेच्या भूकंपानंतरसुद्धा १७ नोव्हेंबरची कसोटी ठरलेल्या वेळेनुसार पार पडली. परंतु पहिल्या दिवशी पावसामुळे फक्त २१ षटकांचाच खेळ होऊ शकला.

दुसऱ्या कसोटीसहित मालिका २-० अशी जिंकून, १९८५ नंतर पहिल्यांदाच न्यू झीलंडने पाकिस्तानवर मालिका विजय मिळवला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →