यवतमाळ

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

यवतमाळ

यवतमाळ शहर हे यवतमाळ जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. हे शहर जिल्ह्यातील महत्त्वाचे व्यापारी केंद्र असून येथे कापूस पिंजण्याचे आणि दाबून त्याचे गठ्ठे बनवायचे उद्योग आहेत. त्यामुळे यवतमाळला कापसाचे शहर (cotton city) म्हणले जाते.



२०११ च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या १,२२,९०६ इतकी आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →