गोंदिया शहर हे गोंदिया जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. शहरात अनेक भातसडीचे उद्योग (इंग्लिश: Rice mills) व काही तंबाखूचे छोटे उद्योगधंदे आहेत. गोंदिया महाराष्ट्रात असून, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांच्या सीमेवर आहे. गोंदियाच्या आवतीभोवती १०० भात गिरण्या आहेत. गोंदिया हे मध्य भारतातून आणि पूर्वेकडून महाराष्ट्रात येण्याचे प्रवेशद्वार आहे
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गोंदिया
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.