यमुना (तारकासमूह)

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

यमुना (तारकासमूह)

यमुना (इंग्रजी: एरिडॅनस) हा दक्षिण खगोलार्धातील एक तारकासमूह आहे. त्याला संस्कृतमध्ये स्रोतास्विनी म्हणतात. त्याचा अर्थ नदी किंवा प्रवाह असा होतो. हा तारकासमूह नदीच्या आकाराने दर्शवला जातो. एरिडॅनिस हे पो नदीचे लॅटिन नाव ऱ्या आणि शिवाय अथेन्समधील एका लहान नदीचे नाव आहे. हा आधुनिक तारकासमूहातील सहावा सर्वात मोठा तारकासमूह आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →