अश्मंत

यामागील विज्ञान आणि इतिहास.

अश्मंत

अश्मंत हा दक्षिण खगोलातील एक तारकासमूह आहे. त्याचे इंग्रजी नाव फोरनॅक्स (Fornax) - ‘Furnace-भट्टी’ अर्थाच्या ग्रीक शब्दावरून आले आहे. हा समूह टॉलेमी यांनी शोधून काढला. याचे खगोलशास्त्रीय वर्णन प्रथम नीकॉला ल्वी द लाकाय यांनी १७५६ साली केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →