वासुकी

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

वासुकी

वासुकी (इंग्रजी: Hydra - हाय्ड्रा) आधुनिक ८८ तारकासमूहातील सर्वात मोठा तारकासमूह असून त्याचे खगोलावरील क्षेत्रफळ १३०३ वर्ग अंश आहे. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकातील खगोलशास्त्रज्ञ टॉलेमीने बनवलेल्या ४८ तारकासमूहांच्या यादीमध्ये याचा समावेश होता. याला जलसर्पाच्या रूपामध्ये दर्शवले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →