मिथुन (तारकासमूह)

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

मिथुन (तारकासमूह)

मिथुन आधुनिक तारकासमूहातील एक तारकासमूह आणि राशिचक्रातील एक रास आहे. दुसऱ्या शतकातील खगोलशास्त्रज्ञ टॉलेमी यांच्या ४८ तारकासमूहांच्या यादीमध्ये याचा समावेश होता. याला इंग्रजीमध्ये Gemini (जेमिनी) म्हणतात. जेमिनी हा मूळ लॅटिन भाषेतील "जुळे" या अर्थाचा शब्द आहे आणि ग्रीक पुराणकथांतील कॅस्टर आणि पोलक्स यांच्याशी त्याचा संबंध आहे. या तारकासमूहाचे चिन्ह (युनिकोड ♊) आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →