यमनाम जॉयकुमार सिंह

यामागील विज्ञान आणि इतिहास.

यमनाम जॉयकुमार सिंह

यमनाम जॉयकुमार सिंह हे भारतीय राजकारणी आणि नॅशनल पीपल्स पार्टीचे सदस्य आहेत. २०१७-२२ पर्यंत त्यांनी मणिपूरचे उपमुख्यमंत्री म्हणून काम केले. राजकारणात येण्यापूर्वी ते मणिपूरचे पोलीस महासंचालक होते. ते १९७६ केडरचे आयपीएस अधिकारी होते. १६ मार्च २००७ ते ५ जानेवारी २०१२ पर्यंत ते मणिपूरचे पोलीस महासंचालक होते.

२०१७ मध्ये, ते एन. बीरेन सिंह यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात ते उपमुख्यमंत्री झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →