लीशांगथेम चंद्रमणि सिंह

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

लीशांगथेम चंद्रमणि सिंह हे मणिपूरचे राजकारणी होते. १९९७ ते २००१ ते राज्याचे उपमुख्यमंत्री होते जेव्हा वाहेंगबम निपमचा सिंह हे मणिपूरचे मुख्यमंत्री होते. ते मणिपूर विधानसभेचे अध्यक्ष पण होते. ते मणिपूर पीपल्स पार्टीचे सदस्य होते आणि काही काळ पक्षाचे अध्यक्ष होते. नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९७२, १९७४, १९८० आणि १९८४ ते पटसोई विधानसभा मतदारसंघातून चारवेळा निवडून आले. ४ एप्रिल २०२० ला वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →