मोहम्मद अलीमुद्दीन

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

मोहम्मद अलीमुद्दीन (१९२० - ३ फेब्रुवारी १९८३) हे भारतीय राजकारणी आणि मणिपूरचे मुख्यमंत्री होते. १९७२ मध्ये मणिपूरचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी मैरेंबाम कोइरेंग सिंह यांच्यानंतर वर्षभर आणि १९७४ मध्ये पुन्हा काही दिवस मुख्यमंत्रीपद भूषवले. ते मणिपूर पीपल्स पार्टीचे सदस्य होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →