यांगमासो शियाझा

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

यांगमासो शियाझा (१९२३ - ३० जानेवारी १९८४) हे भारतीय राजकारणी होते आणि मणिपूरचे चौथे मुख्यमंत्री होते. त्यांनी १९७४ मध्ये मणिपूर हिल्स युनियनची स्थापना केली. १९७७ मध्ये ते जनता पक्षाच्या तिकीटावरून परत मुख्यमंत्री झाले

३० जानेवारी १९८४ रोजी नागराम, इंफाळ येथे नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालँडच्या दोन मारेकऱ्यांनी यांगमासोची हत्या केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →