रिशांग केइशिंग (२५ ऑक्टोबर १९२० - २२ ऑगस्ट २०१७) हे मणिपूरमधील राजकारणी होते. केइशिंग यांनी १९८०-८१, १९८१-८८ आणि १९९४-९८ या काळात मणिपूरचे तीन वेळा मुख्यमंत्री म्हणून काम केले. त्या आधी ते लोकसभेचे खासदार पण होते. ते मणिपूरचे प्रतिनिधित्व करणारे राज्यसभेचे माजी खासदार होते. १९८१-८८ पर्यंत पूर्ण कार्यकाळ पूर्ण करणारे ते मणिपूरचे पहिले मुख्यमंत्री झाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रिशांग केइशिंग
या विषयावर तज्ञ बना.