मोईन-उल-हक स्टेडियम (पुर्वीचे राजेंद्रनगर स्टेडियम) हे भारताच्या पटना शहरातील एक मैदान आहे.
१७ नोव्हेंबर १९७७ रोजी भारत आणि वेस्ट इंडीज संघामध्ये या स्टेडियमवर पहिला महिला कसोटी सामना खेळविण्यात आला आणि १९७८ महिला क्रिकेट विश्वचषक आणि १९९६ क्रिकेट विश्वचषकाचे काही सामने येथे खेळविण्यात आले होते.
मोईन-उल-हक स्टेडियम
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?