मेरठ लोकसभा मतदारसंघ

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

मेरठ लोकसभा मतदारसंघ हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ उत्तर प्रदेश राज्याच्या पश्चिम भागातील मेरठ ह्या नगरात स्थित असून येथील चार विधानसभा मतदारसंघ मेरठ जिल्ह्यात तर एक हापुड जिल्ह्यात आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →