मुझफ्फरनगर लोकसभा मतदारसंघ

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

मुझफ्फरनगर लोकसभा मतदारसंघ हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ उत्तर प्रदेश राज्याच्या पश्चिम भागातील मुझफ्फरनगर ह्या नगरात स्थित असून येथील चार विधानसभा मतदारसंघ मुझफ्फरनगर जिल्ह्यात तर एक मेरठ जिल्ह्यात आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →