बिजनोर लोकसभा मतदारसंघ हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ उत्तर प्रदेश राज्यातील बिजनोर परिसरात स्थित असून येथील दोन विधानसभा मतदारसंघ बिजनोर जिल्ह्यात, दोन मुझफ्फरनगर जिल्ह्यात तर उर्वरित एकमेरठ जिल्ह्यामध्ये आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बिजनोर लोकसभा मतदारसंघ
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.