तेनी लोकसभा मतदारसंघ

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

तेनी लोकसभा मतदारसंघ

तेनी हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ तमिळनाडू राज्यातील तेनी परिसरात स्थित असून येथील चार विधानसभा मतदारसंघ तेनी जिल्ह्यात तर उर्वरित दोन मतदारसंघ मदुराई जिल्ह्यात आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →