मुवट्टुपुळा लोकसभा मतदारसंघ हा केरळ राज्यातील एक भूतपूर्व लोकसभा मतदारसंघ आहे. १९५७ च्या लोकसभा निवडणुकीत हा मतदारसंघ अस्तित्वात आला. २००८ मधील मतदारसंघांच्या पुनर्रचनेनुसार हा मतदारसंघ रद्द करण्यात आला आणि त्याचा बहुतांश भाग नवीन तयार केलेल्या इदुक्की आणि कोट्टायम मतदारसंघात समाविष्ट करण्यात आला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मुवट्टुपुळा लोकसभा मतदारसंघ (१९५७-२००८)
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.