मुर्शिदा खातून

यामागील विज्ञान आणि इतिहास.

मुर्शिदा खातून (७ जुलै, १९९९:बांगलादेश - ) ही बांगलादेशकडून क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही डाव्या हाताने फलंदाजी करते. तिची २०१७ महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धेसाठी बांगलादेशच्या संघात निवड झाली होती. तिने २०१८ मधील बांगलादेश महिला क्रिकेट संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यादरम्यान ४ मे २०१८ रोजी दक्षिण आफ्रिका महिला संघाविरुद्ध तिचे महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट (WODI) पदार्पण आणि २० मे २०१८ रोजी महिला टी२० आंतरराष्ट्रीय (WT20I) पदार्पण केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →