मुत्राह

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

मुत्राह् (अरबी: مطرح) हा ओमानच्या मस्कत प्रांतातील एक जिल्हा आहे. अरेबियामध्ये खनिज तेलाचा शोध लागण्यापूर्वी मुत्राह् हे ओमानमधील व्यापाराचे मुख्य केंद्र होते. या प्रदेशातील सर्वात मोठे समुद्र बंदर मुत्राह येथे असल्याने आजही हे मोठे व्यापाराचे केंद्र आहे. याच्या दक्षिणेस मस्कट जिल्हा आहे.

येथे इतर महत्त्वाच्या जागेंमध्ये सौक मुत्राह्, पारंपारिक बाजार आणि सोर अल-लॉवटिया, हा एक जुन्या भिंतींनी वेढलेला घरांचा एक छोटासा समूह आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →