मोतीश्वर शिव मंदिर हे ओमान देशातील जुन्या मस्कत शहराच्या मुताराह भागात अल आलम पॅलेस जवळील एक हिंदू मंदिर परिसर आहे. हे पर्शियन आखाती प्रदेशातील सर्वात प्राचीन हिंदू मंदिरांपैकी एक आहे. मंदिरात वसंत पंचमी, रामनवमी, हनुमान जयंती, श्रावण महिना आणि गणेश चतुर्थी असे अनेक हिंदू सण साजरे करतात. महाशिवरात्रीच्या सणाच्या वेळी या मंदिरात सुमारे २०,०००हून अधिक भाविक दर्शनासाठी येतात व पूजा अर्चना करतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मोतीश्वर शिव मंदिर
यामागील विज्ञान आणि इतिहास.