मुझार्ट पास(मुझार्ट खिंड) ही भारत-चीन सीमेवरील चीनच्या झिंझियांग प्रांतातील तियान शान नावाच्या उंच डोंगरावर आहे. ती तारिमच्या खोऱ्यातील अक्सू शहराला यिनिंग ऊर्फ कुळजा शहराला जोडते. हे कुळजा शहर इली नदीच्या खोऱ्यात वरच्या भागात येते.
मुझार्ट खिंडीला स्थानिक लोक झीट ट्रेल म्हणतात. यातील झीट हे एका गावाचे नाव आहे.
मुझार्ट खिंड
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.