रेशीम मार्ग (जर्मन: Seidenstraße) हे दक्षिण युरोपाला अरबी द्वीपकल्प, पूर्व आफ्रिका तसेच मध्य, दक्षिण आणि पूर्व आशियासोबत जोडणारे जमिनीवरील व सागरी ऐतिहासिक व्यापार मार्गांचे एक विस्तीर्ण जाळे आहे. ऐतिहासिक काळात चीनमधे मोठ्या प्रमाणावर सुरू असणाऱ्या रेशमाच्या व्यापारावरून हे नाव पडले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रेशीम मार्ग
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!