शब्दकोश

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

शब्दकोशांचे पठीत अनेक प्रकार असतात. जसे की ऐतिहासिक शब्दांचा कोश. शेती विषयक शब्दकोश



एकभाषिक शब्दकोश - भाषेतील शब्दांचे त्या भाषेतच अर्थ असतो. जसे की मराठी –मराठी शब्दकोश.

द्विभाषी शब्दकोश - एका भाषेतील शब्दांचे दुसऱ्या भाषेत अर्थ असतो. जसे की मराठी – जर्मन शब्दकोश.

हिंदी-मराठी, मराठी-हिंदी, गुजराती-मराठी, कन्नड-मराठी, मराठी-कन्नड, तमिळ-मराठी

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →