जगातील देशांची यादी

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

जगातील देशांची यादी

ही जगातील देशांची यादी आहे. ह्या यादीमध्ये जगातील सर्व सार्वभौम व स्वतंत्र देश दिले आहेत. ज्यांच्या स्वतंत्रतेबद्दल एकमत नाही असेही काही देश ह्या यादीमध्ये असू शकतील.

हे २०५ सूचीबद्ध देश तीन श्रेणींमध्ये विभागली जाऊ शकतात ज्यांची विभागणी संयुक्त राष्ट्रांच्या प्रणालीतील सदस्यत्वाच्या आधारावर केली आहे



१९३ संयुक्त राष्ट्र सदस्य देश आहे

२ संयुक्त राष्ट्र सदस्य नसलेले पण निरीक्षक देश आहे

१० इतर देश आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →