संयुक्त राष्ट्रसंघाचे सध्या १९३ सदस्य देश आहेत. हे सर्व सदस्य संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेचे सभासद आहेत. कायद्यानुसार केवळ सार्वभौम देशांनाच हे सदस्यत्व प्राप्त करता येते. जगातील सध्याच्या सार्वभौम देशांपैकी केवळ व्हॅटिकन सिटी हा देश सदस्य नाही.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →संयुक्त राष्ट्रे सदस्य देश
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?