युरोप खंडामध्ये एकूण ५० मान्यताप्राप्त व सार्वभौम देश आहेत. यामधील कझाकस्तान व्यतिरिक्त इतर सर्व देश युरोपाच्या परिषदेचे सदस्य आहेत तर २००७ सालापासून २७ युरोपियन देश युरोपियन संघचे सदस्य आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →युरोपातील देश व प्रदेश
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?