ही चीनमधील युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांची यादी आहे. चीनमध्ये ५७ स्थाने आहे, जे इटली (५९) च्या खालोखाल जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. चीनने १२ डिसेंबर १९८५ रोजी जागतिक सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाच्या संरक्षणाशी संबंधित अधिवेशनाला मान्यता दिली. यात चीनचे मौल्यवान आणि समृद्ध पर्यटक स्थाने आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चीनमधील जागतिक वारसा स्थाने
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.