मुक्ता गुप्ता

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

मुक्ता गुप्ता (जन्म: २८ जून, १९६१) या एक भारतीय न्यायाधीश आहेत. त्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीश आहेत आणि दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानी प्रदेश सरकारच्या माजी सरकारी वकील होत्या. सरकारी वकील म्हणून त्यांनी अनेक उल्लेखनीय खटले चालवले, ज्यात भारतीय संसदेवर झालेला २००१चा हल्ला, आणि दिल्लीतील लाल किल्ल्यावरील २०००चा दहशतवादी हल्ला हे खटले आहेत. तसेच जेसिका लाल आणि नैना साहनी यांच्या हत्यांसंबंधित खटल्यांचाही समावेश होतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →