मुंबई सागा

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

मुंबई सागा हा भारतीय हिंदी भाषेचा अ‍ॅक्शन-गुन्हेगारी श्रेणीतील चित्रपट आहे. हा चित्रपट संजय गुप्ता दिग्दर्शित आणि टी-सीरीज निर्मित आहे. जॉन अब्राहम, इमरान हाश्मी, सुनील शेट्टी, काजल अग्रवाल आणि रोहित रॉय हे मुख्य कलाकार आहेत. १९ मार्च २०२१ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →