मुंबई-पुणे-मुंबई ३

यामागील विज्ञान आणि इतिहास.

मुंबई पुणे मुंबई ३ हा २०१८ मध्ये प्रदर्शित झालेला मराठी रोमँटिक-नाट्यमय चित्रपट असून तो ५२ फ्रायडे सिनेमाझ आणि एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट यांनी तयार केला आहे. हा चित्रपट २०१५ च्या मुंबई-पुणे-मुंबई या मराठी चित्रपटाचा तिसरा भाग आहे. या चित्रपटाचे प्रमुख कलाकार स्वप्निल जोशी, मुक्ता बर्वे आहेत. प्रशांत दामले, मंगल केंकरे, विजय केंकरे, सविता प्रभुणे, सुहास जोशी यांच्या भूमिका या चित्रपटात आहेत. हा चित्रपट ०७ डिसेंबर २०१८ रोजी प्रदर्शित झाला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →