मुंबई इंडियन्स

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

मुंबई इंडियन्स

मुंबई इंडियन्स हा मुंबईस्थित क्रिकेट संघ असून तो भारतीय प्रीमियर लीगमधील दहा संघांपैकी एक आहे. हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स संघाचा सध्याचा कर्णधार आहे. माहेला जयवर्दने मुख्य प्रशिक्षक आहे. फलंदाजी प्रशिक्षक किरॉन पोलार्ड, गोलंदाजी प्रशिक्षक लसिथ मलिंगा व पारस म्हांब्रे आहेत तसेच क्षेत्ररक्षण प्रशिक्षक कार्ल हॉपकिन्सन आहेत.

मुंबई हा संघ स्पर्धेचा सर्वात यशस्वी संघ आहे.ज्याने एकूण ५ (२०१३,२०१५,२०१७,२०१९,२०२०) विजेतेपदे मिळवली आहेत. हा संघ भारतातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मालकीचा आहे.मुंबई इंडियन्स हा संघ २०२० आय.पी.एल. स्पर्धेचा विजेता आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →