२०२४ इंडियन प्रीमियर लीग

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

२०२४ इंडियन प्रीमियर लीग तथा आयपीएल १७ किंवा टाटा आयपीएल २०२४ ही इंडियन प्रीमियर लीग या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेची १७वी आवृत्ती असेल. या स्पर्धेत दहा संघ २२ मार्च ते २६ मे, २०२४ दरम्यान सहभागी होतील

चेन्नई सुपर किंग्ज हे गतविजेते आहेत. त्यांनी मागील हंगामात गुजरात टायटन्सला हरवून पाचवे विजेतेपद पटकावले होते आणि मुंबई इंडियन्ससह स्पर्धेच्या इतिहासातील संयुक्त-यशस्वी संघ झाले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →