२०२५ इंडियन प्रीमियर लीग

या विषयातील रहस्ये उलगडा.

२०२५ इंडियन प्रीमियर लीग तथा आयपीएल १८ किंवा टाटा आयपीएल २०२५ ही स्पर्धा इंडियन प्रीमियर लीगची १८ वी आवृत्ती होती. या स्पर्धेत २२ मार्च ते २५ मे २०२५ या कालावधीत दहा संघ ७४ सामने खेळले. ही स्पर्धा भारतातील १३ शहरांमध्ये आयोजित केली गेली होती. याचा उद्घाटन समारंभ आणि अंतिम सामना कोलकाता येथे झाला. कोलकाता नाईट रायडर्स हा गतविजेता असल्याने हे सामने त्यांच्या घरच्या मैदानावर खेळले गेले.

कोलकाता नाईट रायडर्सने मागील हंगामाच्या अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादला हरवून आपले तिसरे विजेतेपद जिंकले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →