कोलकाता नाइट रायडर्स

या विषयावर तज्ञ बना.

कोलकाता नाइट रायडर्स

कोलकाता नाईट रायडर्स भारतीय प्रीमियर लीग मध्ये कोलकाता शहराची फ्रॅंचाईजी आहे. संघाचा सध्याचा कर्णधार अजिंक्य रहाणे आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित आहेत. मार्च १० इ.स. २००८ रोजी संघाचे (आय.पी.एल. कोलकाता) अधिकृत नाव कोलकाता नाईट रायडर्स प्रस्तुत करण्यात आले. संघाचा मोटो आहे कोरबो लोरबो जितबो ( आम्ही करणार, लढणार, जिंकणार).

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →