मुंगेर विभाग

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

मुंगेर विभाग हा भारतातील बिहार राज्याचा एक प्रशासकीय भौगोलिक विभाग आहे. मुंगेर हे विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. या विभागात ६ जिल्हे आहे:



मुंगेर जिल्हा

बेगुसराई जिल्हा

लखीसराई जिल्हा

जमुई जिल्हा

खगरिया जिल्हा

शेखपुरा जिल्हा

पूर्वी हे सर्व जिल्हे मुंगेर (पूर्वीचे मोंगीर) जिल्ह्याचा भाग होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →