भारताच्या केंद्र शासितप्रदेश जम्मू आणि काश्मीर मध्ये २० जिल्हे आहेत. हे जिल्हे जम्मू विभाग आणि काश्मीर विभाग या दोन विभागता प्रत्येकी १० असे विभागले आहे. ह्यांपैकी ८ नवे जिल्हे २००७ साली निर्माण केले गेले.
ऑगस्ट २०१९ मध्ये, भारतीय संसदेच्या दोन्ही सभागृहांनी जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना कायदा मंजूर केला. या विधेयकातील तरतुदींनुसार, ३१ ऑक्टोबर २०१९ पासून जम्मू आणि काश्मीर राज्याची पुनर्रचना करून जम्मू आणि काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले. या मुळे लेह जिल्हा व कारगिल जिल्हा हे लडाखचा भाग झाले.
जम्मू आणि काश्मीरमधील जिल्हे
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.