कोसी विभाग हा भारताच्या बिहार राज्याचा एक प्रशासकीय भौगोलिक विभाग आहे. सहर्षा हे विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. या विभागात ३ जिल्हे आहे:
सहर्सा जिल्हा
मधेपुरा जिल्हा
सुपौल जिल्हा
या प्रदेशात बोलली जाणारी प्रमुख भाषा हिंदी आणि मैथिली आहे. कोसी विभागात वापरली जाणारी मैथिलीची सर्वात सामान्य बोलीभाषा थेठी बोलीभाषा आहे.
कोसी विभाग
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.