नाशिक विभाग

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

नाशिक विभाग

नाशिक विभाग महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभागांपैकी एक आहे.ह विभाग खान्देश म्हणून देखील ओळखला जातो.या विभागामध्ये नाशिक हे सर्वात मोठे शहर म्हणून ओळखले जाते.

या प्रदेशातील नाशिक हे शहर लोकसंख्येच्या बाबतीत सर्वात मोठे शहर असून हेच शहर विस्तार व साक्षरतेबाबत प्रशासकीय विभागात अग्रेसर आहे .

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →