दरभंगा विभाग हा भारताच्या बिहार राज्याचा एक प्रशासकीय भौगोलिक विभाग आहे. दरभंगा शहर हे या विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. हा ऐतिहासिक मिथिला प्रदेशाचा एक भाग आहे. विभागाची मुख्य भाषा मैथिली आहे. या विभागात ३ जिल्हे आहे:
दरभंगा जिल्हा
मधुबनी जिल्हा
समस्तीपूर जिल्हा
दरभंगा विभाग
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!