भारताचे बिहार राज्य ९ प्रशासकीय विभागांत विभागले गेले आहे. सर्व विभागांत मिळून एकूण ३८ जिल्हे आहेत. २००१ मध्ये जहानाबाद जिल्ह्यामधून अरवल जिल्हा वेगळा झाला होता.
पश्चिम चंपारणमधून वाल्मिकी नगर (बगाहा) आणि पाटणामधून बाढ हे नवीन जिल्हे निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे.
बिहारमधील जिल्हे
थोडक्यात पण महत्त्वाचे.