बिहार

यामागील विज्ञान आणि इतिहास.

बिहार

बिहार उत्तर भारतातील राज्य आहे. बिहारच्या उत्तरेला नेपाळ हा देश, पश्चिमेला उत्तर प्रदेश, दक्षिणेस झारखंड तर पूर्वेला पश्चिम बंगाल ही राज्य आहेत. बिहारचे क्षेत्रफळ ९४,१६३ चौ.किमी एवढे आहे. याची लोकसंख्या २,७७,०४,२३६ एवढी आहे. साक्षरता ६३.८२ टक्के आहे. हिंदी ही येथील प्रमुख भाषा आहे.भोजपुरी ही बिहारची बोलीभाषा आहे.ती प्रामुख्याने बिहारच्या भोजपूर जिल्ह्यात बोलली जाते. तांदूळ, गहू व मका ही येथील प्रमुख पिके आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →